जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, मुंबई कार्यालयातील वरील विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दि. ३१-०८-२०२३ पर्यंत प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांकरिता आवश्यक पात्रता, अर्जाचा विहित नमुना आणि अटी व शर्ती वरती दिल्या आहेत. सविस्तर जाहिरात वाचून मग अर्ज करायचा आहे.