पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधि सहायक या संवर्गातील भरावयाच्या पदांचा तपशील वरीलप्रमाणे आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करून तुमची नोंदणी करून घ्या. व भरतीच्या तयारीला लागा.