वनरक्षक भरती 2023 : लेखी परीक्षा मोठी अपडेट | Vanrakshak Bharti 2023 Written Exam Update

Vanrakshak Bharti 2023 Written Exam Update : वनविभागातील गट-ब गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया सुरु आहे. यामधे वनरक्षक बरोबरच लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) पदांची भरती करण्यात येत आहे. या भरतीची जाहिरात दिनांक ८ /६/२०२३ रोजी प्रसिध्द झाली होती तर अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक ३/७/२०२३ रोजी संपली आहे. सदर जाहिरातीचे संदर्भात ऑनलाईन परीक्षा ही दिनांक ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ दरम्यान राज्यात विहीत केंद्रावर होणार आहे. त्या संदर्भात मोठी माहिती व अपडेट समोर आली आहे. अपडेट खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
वनरक्षक भरती 2023 लेखी परीक्षा अपडेट : महाराष्ट्र राज्यात मागच्या वेळेस 2019 वर्षी वनविभागातील वनरक्षक व इतर पदांची भरती करण्यात आली होती. तेव्हा पासून उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. अर्जदाराचे परीक्षा हॉलतिकीट आले आहेत. तसेच लेखी परीक्षा संदर्भात मोठी अपडेट आली आहे. खाली क्लिक करून अपडेट पहा. व तयारीला लागा.
लेखी परीक्षा
मोठी अपडेट
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

Vanrakshak Bharti 2023 Written Exam Update : The recruitment process of Group-B, Group-C and Group-D cadres in Forest Department is going on. Along with Forest Guard, Accountant (Group C), Surveyor, High Grade Stenographer (Group B), Lower Grade Stenographer (Group B), Junior Engineer – Civil (Group B), Senior Statistical Assistant (Group C), Junior Statistical Assistant (Group C) ) posts are being recruited.  The advertisement for this recruitment was published on 8/6/2023 and the deadline for accepting applications is 3/7/2023.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.