खुशखबर! सरकारी रुग्णालयात तब्बल 14,275 पदांची भरती! सविस्तर माहिती खाली वाचा. Maharashtra Government Hospital Recruitment 2023

Maharashtra Government Hospital Recruitment 2023 : सरकारी नोकरीत भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. सरकारी रुग्णालयात तब्बल 14,275 पदांची भरती होत आहे. राज्यातील सरकारी ग्रामीण रुग्णालये, दंत महाविद्यालयांत १३ हजार ३९१ पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत ८७६ पदे आहेत. यातील गट अ व गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू असून सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील ९१ सहायक प्राध्यापक संवर्गातील ५२५ पदे भरण्यात आली आहेत. प्राध्यापक संवर्गातील ११७ अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. तर उर्वरित रिक्त पदे भरण्यात येत आहेत. अधिकृत व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
गट क संवर्गातील ५१८० पदे भरण्याकरिता टीसीएसआयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्या संदर्भात कारवाई सुरू आहे.
सरकारी रुग्णालय भरती
अधिकृत माहिती (जाहिरात)
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा
There is a great news for the candidates who are preparing for the government job recruitment. As many as 14,275 posts are being recruited in government hospitals. There are 13 thousand 391 vacancies in government rural hospitals, dental colleges and 876 vacancies in Ayurveda colleges. Actions are being taken to fill the vacant posts in Group A and Group B through direct service and promotion and so far 525 posts of 91 assistant professors have been filled in the professor cadre through direct service.

◾दंत महाविद्यालयांतील रिक्त पदे :
1)अधिष्ठाता – ८
2)प्राध्यापक – २४५
3)सहयोगी प्राध्यापक – ४००
4)सहायक प्राध्यापक – १००८
5)गट क – ७७५६
6)गट ड – ३९७४
एकून – १३३९९
◾सरकारी आयर्वेद महाविद्यालये :
1)अधिष्ठाता – ૨
2)प्राध्यापक – २६
3)सहयोगी प्राध्यापक – ४४
4)सहायक प्राध्यापक – ८६
5)गट क – ५१०
6)गट ड – २१०
एकूण – ८७६

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.