Mahanagarpalika Bharti 2023 : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी चांगलीं संधी आहे. महानगरपालिकेत विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. सदरील पदभरती संदर्भात जाहिरात, अजांचा नमुना, पदांची संख्या, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता इतर माहिती तसेच विहित अहंता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. महानगरपालिके मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा. महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आजचं अर्ज करा.
◾पदाचे नाव : अग्निशमन फायरमन, वायरमन, विजतंत्री, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट / संगणक चालक, कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), रचना सहाय्यक, आरेखक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (PDF जाहीरात मध्ये शैक्षणिक पात्रतेची पुर्ण महिती दिली गेली आहे.)
◾मासिक वेतन : निवड झाल्यावर उमेदवारांना 22 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा
◾पुर्ण जाहिरात, अर्ज व सविस्तर तसेच अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : किमान वयोमर्यादा : 1] खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष पर्यंत. 2] सर्व राखीव प्रवर्ग – 18 ते 43 वर्ष पर्यंत आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करावा लागणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 03/10/2023 पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾रिक्त पदे : 86 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव. (Jobs in Jalgaon)
◾उमेदवारांने एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास, प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा.
◾सदरहू पदे तात्पुरत्या स्वरुपात करार पध्दतीने ६ महिने (१७९ दिवसासाठी) हंगामी कालावधीसाठी असून करार पध्दतीने अस्तित्वात राहतील.
◾निवड प्रक्रियेतील पात्र / अपात्र उमेदवारांची यादी, भरती प्रक्रियेची माहिती जळगांव शहर महानगरपालिकेच्या www.jeme.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येईल,
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव ४२५००१
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20/10/2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.