पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्यातील मोठ्या विद्युत विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महापारेषण मध्ये एकूण 0444 पदांची भरती सुरू! या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. या मोठ्या भरतीत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. 09 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.