को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2024 | विविध पदांची भरती सुरू | पगार – 30,000 रूपये | Municipal Co-Operative Bank Mumbai Bharti 2024

Municipal Co-Operative Bank Mumbai Bharti 2024 : बँक विभागांत नोकरी पाहिजे? तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. दि म्युनिसिपल को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू झाली आहे. तरी आवश्यक त्या शैक्षणिक व इतर अर्हता असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात महावस्थापक व दि म्युनिसिपल को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Municipal Co-Operative Bank Mumbai Bharti 2024 : Want a job in bank departments? Then there is a good opportunity for you. The Municipal Co-operative Bank Limited has started recruitment for new vacancies.

◾नोकरी शोधत असाल तर बँक खात्यात मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, मुंबई यांचे द्वारे ही भरती करण्यात येत आहे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : लिपिक, टंकलेखक, इतर पदे.
◾मासिक पगार : 30,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन (Online) अर्ज लिंक पाहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 55 वर्षे वय आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾Exam Fee – 1] मागासवर्गीय उमेदवारांकरीता – रु. ५००/- तर 2] खुल्या व ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रु. १०००/- अर्ज शुल्क आकारले जात आहे.
◾एकूण पदे : 013 पदे.
◾भरती पदाचे नाव : सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, टंकलेखक, लिपिक.
◾ व्यवसायिक पात्रता : अधिकृत जाहिरात पहा.
◾सदर परीक्षा उमेदवाराचे कोणतेही शैक्षणिक कागदपत्र तपासणी न करता घेतली जाणार असल्यामुळे परीक्षेनंतर कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास त्यास अपात्र करण्यात येईल.
◾परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास फक्त संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षा प्रवेश पत्र पोस्टाने पाठविला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक भरावी. कोणतीही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
◾सदर पदभरती प्रक्रियेमध्ये दोन संवर्गातील पदे आहेत. 1] Technical 2] Non-Technical अर्जदार एका पेक्षा जास्त पदांना अर्ज करू शकतो. दोन्ही संवर्गातील पदांची परीक्षा हि स्वतंत्रपणे घेण्यात येईल. ( महत्वाची सूचना: अर्जदार एकाच संवर्गातील विविध पदांसाठी अर्ज करत असेल तर अर्जदाराला कोणत्याही एकाच पदाची परीक्षा देता येईल.)
◾परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धत :- १. ऑनलाईन परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
२. परीक्षा हि बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
३. परीक्षा ९० गुणांची राहील व मुलाखत १० गुणांची राहील.
◾Last Date to Apply : 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.