महाराष्ट्र शासन नोकरी : लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, टंकलेखक व इतर विविध पदांची भरती! पगार – 20,000 ते 60,000

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत ही मोठी भरती केली जात आहे. या भरतीमध्ये विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक, प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल व इतर पदांची भरती केली जात आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.