RPF भरती 2024 | तब्बल 02000 पदांची भरती | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | RPF Bharti 2024

RPF Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांना (RFF/RPSF) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RFF/RPSF) मध्ये कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक पदांच्या एकूण 02000 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RFF/RPSF) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल मंत्रालय (रेलवे बोर्ड) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RPF Bharti 2024 : A great opportunity has arisen for 10th pass candidates to get jobs in (RFF/RPSF). Online applications are invited from eligible candidates to fill up total 02000 vacancies of Constable and Sub-Inspector posts in Railway Protection Force (RFF/RPSF). Railway Protection Force (RFF/RPSF) has announced new to fill the vacancies.

◾भरती पदाचे नाव : RPF / RPSF मध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल या पदांची भरती केली जाणार आहे.
◾केंद्र सरकार (Central Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भारत सरकार, रेल मंत्रालय (रेलवे बोर्ड) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी नोकरी मिवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾RPF भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾व्यावसायिक पात्रता : 10वी पास असणे आवश्यक आहे. ( मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिकचे प्रमाणपत्र).
◾रिक्त पदे : 02000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण देशात. (All India)
◾निवड झाल्यावर पडताळणीसाठी लागणारे कागदपत्रे – 1] पीईटी/पीएमटीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्यांच्या स्वयं-साक्षांकित छायाप्रती आवश्यक असतील. 2] वयाचा पुरावा म्हणून मॅट्रिकचे प्रमाणपत्र, 3] शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/मॅट्रिक प्रमाणपत्र, 4] जातीचे प्रमाणपत्र (SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी) 5] विहित नमुन्यात केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीसाठी डी. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र 6] स्व-साक्षांकित रंगीत छायाचित्राच्या दोन प्रती, 7] सरकारची सेवा करत असल्यास सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र. 8] जेथे लागू असेल तेथे अधिवास प्रमाणपत्र, 9] केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीसाठी विहित नमुन्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील प्रमाणपत्र.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.