पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सैनिक कल्याण विभाग मध्ये विविध जागांसाठी थेट सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. 12 फेब्रुवारी 2024 पासून ही भरती सुरू झाली आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं ऑनलाईन अर्ज करा. कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह अधिक्षीका, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक या पदांची भरती होत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाऊ शकते. 03 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचा.