सरकारी नोकरी : महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवायची संधी. जाहिरात प्रसिद्ध. पगार – 21,000 ते 69,000 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय विभाग मध्ये शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई-०४ यांच्या कडे गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील एकूण 054 पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून खाली नमुद केल्याप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही पात्र व उत्सुक असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 09 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.