Vanrakshak Bharti 2024 Selection list : तुम्ही वनरक्षक भरतीच्या निवड यादीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर होत आहेत. वनरक्षक या पदांकरीता ऑनलाईन परीक्षेत (एकुण १२० गुणांपैकी) प्राप्त गुण तसेच धावचाचणी मधील वेळेनुसार (एकुण ८० गुणांपैकी) प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करुन उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता उमेदवारांचे गुणांची गुणवत्ता आणि सामाजिक /समांतर आरक्षण विचारात घेवून, यासोबत निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येवून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात 2023 मध्ये जाहीर झालेल्या या मोठ्या भरतीत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. तसेच जवळ जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी दिली होती. आता वनरक्षक (Vanrakshak bharti 2024) भरती 2023 / 24 ची निवड यादी व प्रतिक्षा यादी लागण्यास सुरुवात झाली आहे. निवड याद्या व प्रतिक्षा याद्या खाली दिल्या आहेत.
Vanrakshak Bharti 2024 : निवड व प्रतिक्षा यादी : महाराष्ट्र वनविभागने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये वनरक्षक तसेच इतर विविध पदांची भरती केली जात आहे. सर्व निवड व प्रतिक्षा याद्या खाली पहा.
सर्व जिल्ह्यांच्या निवड व प्रतिक्षा याद्या पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लीक करा |
Vanrakshak Bharti 2024 Selection List : If you are waiting for Van Rakshak Recruitment Selection List then your wait is over. Selection lists of all districts are being announced. The general merit list of the candidates for the post of Forest Guard was prepared and published by summing up the marks obtained in the online examination (out of total 120 marks) and timed marks (out of total 80 marks) in the running test. Now taking into consideration the quality of marks and social/parallel reservation of the candidates, the selection list and waiting list have been prepared and published. In this big recruitment announced in the state in 2023, many candidates had applied online. Also, almost 70 percent of the candidates had given written examination and physical test. Now the Van Rakshak (Vanrakshak bharti 2024) recruitment 2023 / 24 selection list and waiting list has started. The selection lists and waiting lists are given below.