महाराष्ट्र शासन : मृदा व जलसंधारण विभाग भरती सुरू! विविध पदांची भरती.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या अन्वये प्राप्त दिशानिर्देशानुसार देशानुसार मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांचे आदेशानुसार महाराष्ट्र जल जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात खाली दिलेल्या विवक्षित कामांसाठी कामाच्या तपशिलानुसार व खालील नमूद पदांकरिता उपरोक्त शासन निर्णयातील विहित अटी व व शर्तीचे अधीन राहून गट-व करिता ११ १ महिन्यांसाठी सेवाकरार पध्दतीने थेट मुलाखतीव्दारे भरण्याकरिता जलसंधारण अधिकारी गट-ब (राजपत्रित/अराजपत्रित) व सहाय्यक लेखाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सखोल कामाचा अनुभव असलेल्या अभियंता व सहा. लेखाधिकारी यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 22 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.