भारतीय रेल्वेत तब्बल 05696 पदांची बंपर भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 10वी करा | Indian Railway Recruitment 2024

Indian Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधत आहात? तब्बल 05696 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी पास उमेदवारांना सरकारी मध्ये नोकरी मिळवायची चांगली व मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सहाय्यक लोको पायलट या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भारतीय रेल्वे द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याआधी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Railway Recruitment 2024 : Looking for Govt Jobs? As many as 05696 posts recruitment process has started. 10th pass candidates have good and big chance to get job in Govt. Eligible candidates should submit their applications online at the earliest.

◾भरती विभाग : केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे.
◾भरायची पदे : एकूण 05696 पदे भरली जात आहेत.
◾भरती पदाचे नाव : सहाय्यक लोको पायलट या पदांची भरती होत आहे.
◾सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.)
◾पगार : 19900/- रुपये मासिक पगार.
◾रेल्वे भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्जदारांनी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी या पदासाठी सर्व विहित शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता पूर्ण केल्याची खात्री करावी.
◾ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी वरती दिलेली अधिकृत जाहिरात व्यवस्थीत वाचून घ्या.
◾RRB वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट केले जाणे आवश्यक आहे. उमेदवार फक्त एका RRB ला अर्ज करू शकतो. प्रति उमेदवार फक्त एक अर्ज स्वीकारला जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांना अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना काढून टाकले जाईल.
◾अर्जदरकडे त्यांचा स्वतःचा सक्रिय मोबाइल नंबर आणि सर्व संप्रेषणासाठी एक वैध वैयक्तिक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे, कारण त्यांच्याशी सर्व संप्रेषण केवळ एसएमएस आणि/किंवा ईमेलद्वारे केले जाईल.
◾Last Date : 19 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.