Maharashtra Government Nokari 2023 : महाराष्ट्र शासन व्दारे राज्यात तब्बल 01782 पदांची बंपर भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये तुमची निवड झाल्यास सुरुवातीचा पगार – 35,000 रूपये दिला जाणार आहे. या भरतीसाठी रिक्त असेलेली पदे सरळसेवेने भरण्याकरिता ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Maharashtra Government ची सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी सोडू नका. उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण माहिती तसेच पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
Maharashtra Government Nokari 2023 : Maharashtra government has started bumper recruitment for 01782 posts in the state. Starting Salary - 35,000 rupees if you are selected in this recruitment. For this recruitment, applications are being invited online to fill the vacant posts through direct service. Detailed advertisement has been published. Don't miss this great opportunity to get Maharashtra Government Govt Jobs.
◾सरकारी (Government नोकरी) नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (Maharashtra State Government) व्दारे भरती केली जात आहे.
◾पगार – सुरुवातीला 35,000 रूपये वेतन मिळणार.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार राहणार आहे.
◾ Total Post : या भरतीमध्ये 01782 पदे भरण्यात येणार आहेत.
◾या भरतीसाठी पात्र होण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय (Indian) नागरिक असणे आवश्यक आहे.
◾ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व जाहिरात खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾कालावधी : कायमस्वरुपी सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾या भरतीसाठी ऑनलाईन (Online) अर्ज सुरू आहे आहेत. आजचं अर्ज करा.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : लेखापाल/ लेखापरीक्षक, अग्निशमन अधिकारी, स्थापत्य अभियंता, संगणक अभियंता, व इतर पदे.
◾Job Location : संपुर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾निवड प्रक्रिया (Selection Process) : ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येत आहेत.
◾Last Date to Apply : अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 20 ऑगस्ट 2023 ही आहे.
◾अधिक तपशील संचालनालयाच्या यांचे अधिकृत संकेतस्थळ https://mahadma.maharashtra.gov.in ला वेळोवेळी भेट द्या.