अनुदानित आश्रमशाळा व समाजकल्याण विभागांत पहारेकरी, स्वयंपाकी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक इतर कर्मचारी भरती सुरू! पात्रता – 7वी, 10वी/12वी उत्तीर्ण | Shikshan Vibhag Bharti 2023

Shikshan Vibhag Bharti 2023 : अनुदानित आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या नेमणूका करावयाच्या आहेत. या भरतीमध्ये पहारेकरी, स्वयंपाकी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक इतर कर्मचारी भरती केली जाणार आहे. 7वी, 10वी/12वी उत्तीर्ण अर्जदारानी संधीचा फायदा घ्यावा. पात्र उमेदवारांसाठी शिक्षणं विभागात नोकरी मिळवायची असेल तर ही संधी सोडू नका. रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली गेली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shikshan Vibhag Bharti 2023 : Teaching and non-teaching posts are to be made in aided ashram schools, Kasturba Gandhi Balika Vidyalaya, social welfare department hostels. In this recruitment, guards, cooks, primary, secondary teachers and other staff will be recruited. 7th, 10th/12th passed applicants should avail the opportunity. If you want to get a job in education department for qualified candidates then don't miss this opportunity. A new recruitment process has been announced to fill up the vacant posts.

◾भरती विभाग : अनुदानित आश्रमशाळा व समाजकल्याण विभाग मध्ये ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government)
◾पदाचे नाव : पहारेकरी, स्वयंपाकी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक इतर कर्मचारी.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. (शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.)
◾लागणारी आवश्यक कागदपत्रे : (मुळ व झेरॉक्स) शैक्षणिक कागदपत्रासोबत जन्म तारीख, जात व वैधता प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड.
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वेतन : निवड झाल्यावर उमेदवारांना शासकीय नियानुसार वेतन दिले जाणार आहे.
◾वय : उमेदवारांचे वय 18 ते 43 पेक्षा जास्त नसावे
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखत (Interview)
◾मुलाखत दिनांक : 30 जुलै 2023 ही लेखी परीक्षा व मुलाखत घेण्याची दिनांक आहे.
◾मुलाखत ठिकाण : आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ मुख्यालय अलंगुण, ता. सुरगाणा जि. नाशिक.
◾रिक्त पदे : 10 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सुरगाणा, नाशिक.
◾प्राथमिक शिक्षण सेवक पदासाठी (टीईटी / सीटीईटी) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ◾अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी यांचा (पेसा) क्षेत्रातील रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
◾लेखी परीक्षेच्या दिनांकास मागासवर्गीय उमेदवारांचे वय ४३ पेक्षा जास्त नसावे.
◾संस्थेने विहित केलेला छापील अर्ज लेखी परीक्षेच्या दिनांकास संस्थेकडे मिळेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 जुलै 2023.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.