मुंबई पोलीस दलात नवीन 3000 कंत्राटी पदांची भरती! GR निघाला, खाली पहा | Mumbai Police Bharti 2023

Mumbai Police Bharti 2023 : यावेळी मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परंतु त्यांना ड्युटीला येण्यास वेळ लागणार असल्याने मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याने पोलीस आनायुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरती केली जात आहे. अधिकृत माहिती व पुर्ण GR खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
राज्यातील मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी कमतरता आहे. मनुष्यबळाची पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूत्रांना माहिती दिली आहे. अधिकृत माहिती व GR खाली क्लीक करून पहा.
भरतीचा
पुर्ण GR
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

At this time, the Mumbai Police Force recruitment process is in its final stage. But since it will take time for them to come to duty, the Home Department has decided to recruit three thousand contract policemen in the Mumbai Police Force. This recruitment will be done through the State Security Corporation on contractual basis for a maximum period of 11 months and this is the first such decision. The Home Department has taken this decision on the request of the Deputy Commissioner of Police as the Mumbai Police is facing shortage of manpower

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.