पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरत येईल. | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
पात्र उमेदवारांकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२ जुलै, २०२३ पासून दिनांक १० ऑगस्ट, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी या कालावधीत या संकेतस्थळावर वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक राहील.