Shaley Shikshan Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य याच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील खाली नमूद केल्याप्रमाणे शिपाई, लघुलेखक इतर पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी या कालावधीत या संकेतस्थळावर वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक राहील. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या परीक्षाविषयक माहिती, रिक्त पदाचा तपशील, आरक्षण व अर्हता तपशील, आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम इ. माहिती, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Shaley Shikshan Vibhag Bharti 2023 : Applications are invited from eligible candidates for filling up the posts of constable, stenographer and other posts as mentioned below in direct service under the Directorate of Sports and Youth Services, Maharashtra State under the control of School Education and Sports Department, Government of Maharashtra.
भरती विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
भरती प्रकार | सरकारी (महाराष्ट्र शासन) |
भरती श्रेणी | राज्य सरकार |
◾पदाचे नाव : शिपाई, लघुलेखक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾वेतन – 15,000 ते 46,000 रूपये
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन दिले जाणार आहे.
◾शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती जाहिरात, अधिक माहिती तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾या भरतीसाठी केवळ ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : सविस्तर जाहिरात पहा.
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 22 जुलै 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
◾पदाचे नाव : क्रीडा अधिकारी, गट-ब (अराजपत्रित), क्रीडा मार्गदर्शक, गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक, गट-ब (अराजपत्रित), शिपाई, गट-ड.
◾व्यावसायिक पात्रता : जाहिरात पहा.
◾रिक्त पदे : 111 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक २२ जुलै, २०२३ पासून दिनांक १० ऑगस्ट, २०२३ या कालावधीत करता येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾या भरती विषयी अधिक माहिती 22 जुलै 2023 पासून https://sports.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.