पुर्ण जाहिरात (पत्रक) | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
होमगार्ड मध्ये काम करण्याऱ्या उमेदवारांसाठी चांगली न्यूज आहे. महाराष्ट्र होमगार्ड पथकामार्फत जिल्हा कार्यालयास पदोन्नती करीता होमगार्ड सदस्यांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ज्या होमगार्डस् पुरुष व महिला होमगार्डस् आणि अधिकारी यांनी अर्ज केले आहेत, त्यांनी पदोन्नतीधे मुलाखती करीता स्वखर्चान जिल्हा होमगार्ड कार्यालय, नाशिक येथे दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता योग्य त्या कागदपत्रासह संपुर्ण विहित गणवेषात पदोन्नती निवड समिती समोर हजर राहण्यास सांगितले आहे. मुलाखत घेण्यात येणार आहे. तसेच जे होमगार्ड सदर पदोन्नतीचे मुलाखती करीता वेळेवर हजर राहणार नाहीत, त्यांचा पदोन्नती करीता येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. या भरतीसाठी फक्त होमगार्ड विभागातील कर्मचारी जाऊ शकतात.