Central Railway Bharti 2024 : मध्य रेल्वे (Central Railway) मध्ये तब्बल 0622 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मध्ये शिपाई, हेल्पर, लिपिक व इतर पदे भरली जाणार आहेत. भारतीय उमेदवारांकून सर्व भागातील सर्व इच्छुक कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात मध्य रेल्वे द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचावी. रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.
Central Railway Bharti 2024 : New recruitment process has been announced to fill up as many as 0622 vacancies in Central Railway. Constable, helper, clerk and other posts are going to be filled in this recruitment.
◾केंद्र सरकार द्वारे ही भरती केली जात आहे.
◾मध्य रेल्वे अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾Total पदे : या भरतीमध्ये एकूण 0622 पदे भरली जात आहेत.
◾भरती पदाचे नाव : शिपाई, लिपिक, हेल्पर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज मागविण्याची पद्धती : या भरती प्रक्रियेत तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकतात.
◾सर्व भरती पदाचे नाव : SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदे.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾टीप :▪️DAR/दक्षता मंजुरीसह सर्व बाबतीत रीतसर पूर्ण केलेले सर्व अर्ज सहाय्यक कार्मिक अधिकारी परळ, CWM कार्यालय, मध्य रेल्वे, परळ यांना योग्य चॅनेलद्वारे पाठवावेत.
▪️कार्यशाळा CWM-परेल वर्कशॉप, सेंट्रल येथे कर्मचाऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 29.02.2024 रोजी किंवा त्यापूर्वी रेल्वेला नियत तारखेनंतर प्राप्त झालेला अर्ज, अपूर्ण अर्ज आणि पात्रतेच्या अटीची पडताळणी न करता केलेला अर्ज सरसकट नाकारला जाईल.
◾Last Date to Apply : 29 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : CWM- परळ कार्यशाळा, मध्य रेल्वे
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.