MPSC मधून एकूण 07510 पदांसाठी मोठी भरती! पदे – लिपिक-टंकलेखक, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक | पात्रता – पदवीधर उत्तीर्ण | MPSC Group C Bharti 2023

MPSC Group C Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत तब्बल 07510 रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या भरतीमध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी भरती केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPSC Group C Bharti 2023 : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the recruitment for as many as 07510 vacancies. However, the eligible and interested candidates have been invited to apply online as soon as possible. There are good and better opportunities for graduate candidates to get government jobs. In this recruitment, there are recruitment for the posts of Industrial Inspector, Sub Inspector, Tax Assistant, Clerk-Typist.

◾भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतनश्रेणी : 32,000/- ते 1,01,600/- रु वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 17 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾रिक्त पदे : 7510 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात.
◾अर्ज शुल्क :▪️अमागास – रु. 544/-
▪️मागासवर्गीय- रु.344/-
▪️माजी सैनिक – रु.44/-
◾परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.