
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज अजून सुरू झाले नाहीत.) |
तुमचे शिक्षण कमी झाले असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांची भरती केली जात आहे. विद्युत सहाय्यक या पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. यासाठी आँनलाईन अर्ज करायचा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.