नवीन : महिला व बालविकास विभागात विविध पदांची भरती! पगार – 23,000 रूपये.

पुर्ण जाहिरात 1येथे क्लीक करा
अर्ज 1येथे क्लीक करा
पुर्ण जाहिरात 2येथे क्लीक करा
अर्ज 2येथे क्लीक करा

सरकारी विभागांत नोकरी शोधत आहात तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पॅरा मेडिकल स्टाफ, हाउसकीपर आणि हेल्पर कम नाईट वॉचमन, सफाई कर्मचारी, समुपदेशक, प्रोबेशन ऑफिसर, बाल कल्याण अधिकारी, केस वर्कर, शिक्षक, क्राफ्ट कम संगीत शिक्षक, पीटी इन्स्ट्रक्टर सह योग शिक्षक पदे भरण्यात येत आहेत. या भरतीसाठी 5 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. आजचं अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.