नवीन : नोकरी शोधताय? जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन रिक्त पदांची नेमणूक करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. भरतीची अधिकृत जाहिरात जिल्हाधिकारी तथा, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, (मगांराग्रारोहयो) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Collector office is a good opportunity for job seeking candidates. Applications are invited from eligible candidates for recruitment of new vacancies under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme.

◾जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾जिल्हाधिकारी तथा (मगांराग्रारोहयो) द्वारे जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेले जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾पदाचे नाव : संवैधानिक लेखापरीक्षक या पदाची भरती केली जात आहे.
◾नोकरी ठिकाण : नांदेड (Jobs in Nanded)
◾लेखा परिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची साधन सामग्री वा इतर सुविधा वा इतर कोणतेही लाभ पुरविण्यात येणार नाहीत.
◾इच्छुक अर्जदाराने संस्थेने सेवा पुरवठादाराने सविस्तर कागदपत्रासह दरपत्रके उपरोक्त कालावधीत कार्यालयीन वेळेत (साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) या कार्यालयास प्राप्त होतील अशा बेताने सादर करावीत.
◾दि. 28.02.2024 ते 05/03/2024 या कालावधीत रो.ह.यो. शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत (साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्राप्त झालेल्या दरपत्रकांचा विचार निवडीसंदर्भात केला जाणार आहे. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणा-या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच दरपत्रके उघडल्यानंतर कोणतीही बाब विचारात घेतली जाणार नाही. वरील मुदतीत प्राप्त झालेल्या दर पत्रकांबाबत पुढील सूचना संबंधितांना ई-मेलव्दारे देण्यात येतील.
◾शेवटची दिनांक : 05 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : रो.ह.यो. शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.