जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
जाहिरात 3 | येथे क्लीक करा |
जाहिरात 4 | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, (Medical College) मध्ये सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी तसेच इतर पदांच्या एकूण 500+ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज काही ठिकाणी ऑफलाईन तर काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची अंतिम तारीख साठी मूळ जाहिरात वाचा.