राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) विविध पदांची भरती सुरू!

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा
जाहिरात 3येथे क्लीक करा
जाहिरात 4येथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, (Medical College) मध्ये सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी तसेच इतर पदांच्या एकूण 500+ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज काही ठिकाणी ऑफलाईन तर काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची अंतिम तारीख साठी मूळ जाहिरात वाचा.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.