ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | Civil Hospital Bharti 2024

Civil Hospital Bharti 2024 : आरोग्य विभागात नोकरी शोधत असाल तर चांगली व उत्तम संधी आहे. उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय मध्ये नवीन रिक्त पदाची भरती करण्याकरिता इच्छूक उमेवारांना आमंत्रित करण्यात येत आहे. उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय मध्ये रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात निवड समिती तथा व जिल्हा शल्य चिकित्सक द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Civil Hospital Bharti 2024 : If you are looking for a job in the health department, there is a good and great opportunity. Interested candidates are invited for the recruitment of new vacancies in Upazila / Rural Hospital.

◾नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾जिल्हा शल्य चिकित्सक व सामान्य रुग्णालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांची भरती. (जाहिरात पहा)
◾या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसीक दृष्ट्या सक्षम असावा.
◾पुर्ण जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील आहेत.
◾भरती पदाचे नाव व वेतन :
1] स्त्रीरोग तज्ञ – १,२५,०००/- रुपये.
2] बालरोग तज्ञ – १,२५,०००/- रुपये.
3] भुलतज्ञ – १,२५,०००/- रुपये.
◾निवड प्रक्रिया (Selection Process) : मुलाखती (Interview) व्दारे निवड केली जाणार आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 70 वर्ष पर्यंत आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती करण्याचा कालावधी : सदर नियुक्ती ही पुर्णता कंत्राटी स्वरुपाची आहे.
◾एकूण पदे : 010 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : यवतमाळ (Jobs in Yavatmal)
◾वरिल सर्व पदाकरीता उमेदवारांची गुणवत्तेनुसार एका जागेसाठी पाच या पध्दतीचा अवलंब करुन कौशल्य चाचणी व तोडी मुलाखत घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
◾शासकीय / निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
◾मुलाखतीची तारीख : 01 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.