महाराष्ट्र सैनिक महामंडळ मध्ये नवीन भरती जाहीर! वेतन – 31,000 रूपये | MESCO Bharti 2023

MESCO Bharti 2023 : महाराष्ट्र सैनिक महामंडळ मध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सैनिक महामंडळ येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र सैनिक महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. आकर्षक मासिक पगार दर महा रूपये ३१.३१४/- (कपात रू. ३.७००/-) दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार. ई.पी.एफ… कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA) व ग्रॅच्युटीचे फायदे मिळतील. आठवडा एक सुटटो मिळेल. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MESCO Bharti 2023 : Maharashtra Sainik Corporation has announced new recruitment. A good and great opportunity has arisen to get a job. Maharashtra Sainik Corporation has announced new to fill the vacant posts. The recruitment advertisement has been published by Maharashtra Sainik Corporation. Attractive monthly salary of Rs.31.314/-.

◾भरती विभाग : महाराष्ट्र सैनिक महामंडळ
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : ३१.३१४/- रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. आजचं अर्ज करा.
◾महाराष्ट्र सैनिक महामंडळ भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

📑 PDF जाहिरातयेथे क्लीक करा
📑 सविस्तर माहिती येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतने अर्ज करायचा आहे.
◾वयोमर्यादा : माजी सैनिकांसाठी ५५ वर्ष व पाल्यांसाठी ३५ वर्ष पर्यंत राहिलं.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) व्दारे निवड प्रक्रिया केली जाणार आहे.
◾भरती कालावधी : कंत्राटी पध्दत आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : वाहन चालक (ड्रायव्हर – Driver)
◾ व्यवसायिक पात्रता : जड व हलके वाहन चालविता येणे तसेच वाहन परवाना असणे आवश्यक. पिंपरी परिसरातून १५ ते २० किलो मीटर अंतरावर स्थायिक असणे आवश्यक. जवळची व दूरची दृष्टी योग्य असावी..
◾रिक्त पदे : एकूण 60 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾इच्छुक उमेदवारांनी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा तसेच क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत खालोल आवश्यक कागदपत्रांसह भेटावे.
◾कागदपत्रे : जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना ( माजी सैनिक ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, डिस्चार्ज बुक तसेच पाल्यांनी पाल्य असल्याचा पुरावा आणावा), आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पास बुक व ४ पासपोर्ट आकाराचे फोटो.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे.
◾संपर्क : (१) श्री बालटे एन.एन. 8275066080, (२) श्री लव्हाटे एस. ऐ. 8055969440.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2023. पर्यंत फक्त मुलाखत करू शकता.
◾मुलाखतीची पत्ता: मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.