महाराष्ट्र सैनिक महामंडळ मध्ये नवीन पद भरती सुरू! आजचं अर्ज करा.

सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालये आणि फायर पॉईंट येथे ६० वाहन चालक पदांची कंत्राटी पध्दतीने महाराष्ट माजी सैनिक महामंडळातर्फे माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातून नेमणूक करावयाची आहे. आकर्षक मासिक पगार दर महा रूपये ३१.३१४/- (कपात रू. ३.७००/-) दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ… कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA) व ग्रॅच्युटीचे फायदे मिळतील. आठवडा एक सुटटी मिळेल. त्याव्यतिरिक्त सुटटी लागू नसेल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.