Shikshan Vibhag Bharti 2023 : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली असून तूम्ही अर्ज करू शकता. शिक्षण विभाग येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अशी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी परत येणार नाही म्हणुन लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या बेरोजगार मित्राला पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Shikshan Vibhag Bharti 2023 : A good opportunity has arisen to get a government job and you can apply. Education department has announced new to fill the vacant posts. The recruitment advertisement has been published by the Joint Director, Higher Education Department.
◾भरती विभाग : सहसंचालक, उच्च शिक्षण, विभाग मध्ये ही भरती प्रक्रिया आयोजीत केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार व्दारे ही भरती केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾मासिक वेतन : 35,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾शिक्षण विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
???? PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
????️ अधिकृत माहिती | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : खुला प्रवर्ग- वय वर्ष ४० पेक्षा अधिक नसावे तसेच आरक्षित प्रवर्ग वय वर्ष ४५ पेक्षा अधिक नसावे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धत राहिलं.
◾भरती कालावधी : पर्मनंट सरकारी नोकरी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अ.जा., विजाअ, भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज.(ड), इमाव आणि आदुध (आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटक) या प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या पदांवर त्याच प्रवर्गातील उमेदवाराची निवड केली जाईल. २. अ.जा., विजाअ, भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज. (ड), इमाव या प्रवर्गातून आवेदनपत्रे दाखल करणाऱ्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र तसेच विजाअ, भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज. (ड), इमाव या प्रवर्गातून आवेदनपत्रे दाखल करणाऱ्या उमेदवारांनी दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत (नॉन-क्रिमीलेअर) प्रमाणपत्र (कुटुंबाच्या उत्फाच्या आधारावर) दाखल करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आदुध (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) वा प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.
◾पदाचे नाव : असिस्टंट प्रोफेसर
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी).
◾रिक्त पदे : 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई
◾उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी गठीत केलेल्या निवड समितीने सदरच्या जाहिरातीमध्ये परिवर्तन करणे, सुधारणा करणे, काही भाग वगळणे आणि सदरची जाहिरात पूर्णपणे रद्द करणे हे अधिकार राखून ठेवले आहेत.
◾खुल्या प्रवर्गाव्यतिरिक्त आरक्षित प्रवर्गासाठी आवेदनपत्र दाखल करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (Domiciled) असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे अधिवासी (Domiciled) प्रमाणपत्र आवेदनपत्रासोबत जोडावे
◾विहित केलेली शैक्षणिक गुणवत्ता, API गुणांकन, अनुभव उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास धारण केलेली असावी.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवार, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई- ४००००१
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.