पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू झाली आहे. कॅलेक्टर ऑफिस मध्ये भरती सुरू असून नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. या भरतीमध्ये 100 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. संसाधन व्यक्ती या पदांची ही भरती केली जात आहे. 22 जानेवारी 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा. तसेच अर्ज करण्यासाठी नमूना अर्ज वरती दिला आहे.