भारतीय रेल्वे मध्ये मेगाभरती! 05696 रिक्त लोको पायलट पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण | Loco Pilot Bharti 2024

Loco Pilot Bharti 2024 : भारतीय रेल्वे मध्ये सहाय्यक लोको पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज (सर्व बाबतीत पूर्ण) फक्त ऑनलाइन सबमिट केले जाणे आवश्यक आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी व चांगली संधी निर्माण झालेली आहे. तब्बल 05696 पदांची भरती होत आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्राल व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Loco Pilot Bharti 2024 : Online applications are invited from eligible candidates for the post of Assistant Loco Pilot in Indian Railways. As many as 05696 posts are being recruited. Make full use of this opportunity.

◾भरती विभाग : रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : सहाय्यक लोको पायलट या पदांची भरती होत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 05696 पदे भरली जात आहेत.
◾मासिक वेतन : 19900/- रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾रेल्वे भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
◾वयोमर्यादा : 18-30 वर्षे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क : 500 रूपये.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 20 जानेवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾व्यावसायिक पात्रता : मॅट्रिक/SSC + आय टी आय ( Matriculation / SSLC plus ITI) असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण देशात.
◾ टीप -▪️फिटरच्या ट्रेडमध्ये NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांकडून मॅटनिक्युलेशन/SSLC अधिक ITI. इलेक्ट्रीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल). हीट इंजिन, हळद, मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक. (किंवा) वर नमूद केलेल्या ट्रेडमध्ये मॅट्रिक/एसएसएलसी अधिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवारी ओळखले ITI च्या बदल्यात संस्था टीप : वरीलप्रमाणे अभियांत्रिकी शाखेतील पदवी देखील अभियांत्रिकी डिप्लोमाच्या बदल्यात स्वीकार्य असेल.
◾ टीप :▪️दूरदृष्टी: फॉगिंग चाचणीसह चष्माशिवाय 6/6, 6/6 (+20 स्वीकारू नये▪️दृष्टी जवळ. सेंट ०६,०.६ चष्म्याशिवाय आणि कलर व्हिजन, द्विनेत्री दृष्टी, दृष्टीचे क्षेत्र, नाईट व्हिजन, मेसोपिक व्हिजन इत्यादीसाठी चाचण्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.