MPSC तर्फे तब्बल 07510 पदांची मोठी भरती सुरू! लिपिक-टंकलेखक, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक पदांची भरती.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ व १२ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.