MSF भरती 2023 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 25,000 रूपये | MSF Bharti 2023

MSF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुख्यालय, मुंबई येथे रिक्त पदाकरीता पात्र व इच्छुक महिला / पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर जाऊन अर्ज सादर करावेत. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुख्यालय मुंबई येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSF Bharti 2023 : Online applications are invited from eligible and interested female / male candidates for the vacant post at Maharashtra State Security Corporation, Headquarters, Mumbai.

◾भरती विभाग : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF), मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत भरती केली जात आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतनमान :- निवड झाल्यावर उमेदवारांना २५,०००/- रु दरमहा मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾MSF (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ) भरतीची जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 13 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर ०१ वर्षासाठी हे पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक
◾व्यावसायिक पात्रता : i) उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा. ii) उमेदवार मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. iii) उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे. iv) कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान 03 वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : महामंडळाचे मुख्यालय, मरासुम, मुंबई.
◾अर्ज सादर करण्याची पध्दत : इच्छुक व पात्र उमेदवार https://forms.gle/VMHoskZ BCDPKD46 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा, तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) [email protected] या ई मेल आयडी वर पाठवावेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑक्टोंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.