MSF (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ) मध्ये नवीन पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, कफ परेड, मुख्यालय, मुंबई येथे विविध विभागात ‘कार्यालयीन सहाय्यक ” च्या एकूण ०६ पदाकरीता पात्र व इच्छुक महिला / पुरूष उमेदवारांकडून ” ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन दि. २५.१०.२०२३ रोजी सांय. ०५.०० पर्यत अर्ज सादर करावेत.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.