आदिवासी विकास विभाग मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती सुरू! आजचं अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : आदिवासी विकास विभाग प्रकल्पाचे अधिनस्त येत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त पदांमुळे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये ही भरती करिता शासन नियमानुसार भरती करावयाची आहे. तरी इच्छूक व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह लवकरात अर्ज करावा. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात (जाहिरात PDF) अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : In the academic session 2023-24, due to vacancies in the government ashram schools coming under the tribal development department project, the students should be recruited as per the government rules for recruitment. 

◾भरती विभाग : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. खालील pdf मध्ये दिली गेलीं आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾भरती प्रक्रिया : मुलाखत (Interview)
◾मुलाखती करिता पात्र उमेदवारांची यादी दिनांक २९.०९.२०२३ रोजी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. व दिनांक ०३.१०.२०१३ रोजी मुलाखती घेण्यास येईल.
◾भरती कालावधी : उमेदवारांचा तासिकेवर नियुक्तीचा कालावधी हा त्या पदावर नियमित नियुक्त उमेदवार सजू होईपर्यंत किंवा शैक्षणिक सत्रापर्यंत (दिनांक ०८.११.२०२३ पर्यंत) यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधी पर्यंत राहील. किंवा दिवाळीमध्ये खंड देवून त्यानंतर कामाची गुणवत्ता तपासून मुदतवाढ दिल्या जाईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक.
◾व्यावसायिक पात्रता : HSC.D.Ed, M.A/M.Sc./B.Ed, B.Sc/B.A/B.Ed, B.A/B.Ed,
◾रिक्त पदे : 40 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾नोकरी ठिकाण : गडचिरोली
◾अटी व शर्ती : 1] उमेदवारांच्या कामाची आवश्यकता नाही असे वाटल्यास त्यांना कामावरून कमी करण्यात येईल. 2] तासिका तत्वावरीन उमेदवारांचे मानधन प्रत्यक्ष केलेल्या घडण्याळी तासानुसार अदा करण्यात येईल. मानधनाव्यतिरीक्त इतर कोणत्याही प्रकारचे मते अनुज्ञेय राहणार नाहीस. 3] सदर पदभरती मध्ये पदांची संख्या कमी-जास्त करण्याचा अधिकार तसेच भरती प्रक्रियेबाबतचे संपूर्ण अधिकार प्रकृत्य अधिकारी, अहेरी यांनी राखून ठेपलेला आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अहेरी, जि. गडचिरोली
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 27 सप्टेंबर 2023.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.