10वी पास आहात? तर सीमा शुल्क विभाग मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध! पगार – 19,000 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

तुमचे शिक्षण कमी असेल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. 10वी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकणार आहात. कर्मचारी कार चालक या पदांसाठी ही भरती होत आहे. 18 ते 27 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. तुम्ही मुंबई मध्ये नोकरी मिळवायची प्रयत्न करत असाल तर चांगली संधी आहे. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.