12वी आहात? बँक मध्ये शिपाई व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध | Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑप. असोसिएशन लि. मध्ये शिपाई, लिपिक, तत्सम अधिकारी, सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपीक या पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज (Online application) मागविण्यात येत आहेत. पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. अधिकृत जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा नागरी सह. बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : 12th pass or graduation has good chance to get job in bank account. District Urban Cooperative Bank Co-op. Association Ltd. Online applications are invited from interested and eligible candidates for the posts of constable, clerk, similar officer, assistant officer, senior clerk.

◾ बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾या भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा नागरी सह. बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : शिपाई, लिपिक व इतर पदे पदांची भरती केली जात आहे.
◾पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार (मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्ही आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾या पदांची भरती : शाखा व्यवस्थापक, तत्सम अधिकारी, सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई
◾इतर व्यावसायिक पात्रता : व्यवसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
◾रिक्त पदे : मूळ जाहिरात वाचा.
◾नोकरीचे ठिकाण : सोलापूर (Jobs in Solapur)
◾पदांची संवर्ग निहाय संख्या, शैक्षणिक पात्रता, नोंदणी शुल्क व इतर संबंधित जाहिरातीची विस्तृत माहिती https://www.surbanksassociation.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दि. ०८/०२/२०२४ सकाळी ११.०० वा. पासून ते दि. २२/०२/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा. नाहीतर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾शेवटची दिनांक : 22 फेब्रुवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.