ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत खा. ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प.) येथील शल्यक्रिया आणि अस्थिव्यंग या विभागांकरिता दुसऱ्या सत्राकरिता नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.