जिल्हा परिषद शिक्षक भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! | आजचं अर्ज करा | ZP Shikshak Bharti 2023

ZP Shikshak Bharti 2023 : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन परिपत्रक अन्वये जि. प. अधिनस्त जिल्हा परिषद शाळांमधील उपशिक्षकांच्या व शिक्षक च्या रिक्त पदावर चित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईल. मासिक मानधनावर स्वरूपात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. शाळानिहाय रिक्त पदांची माहिती अर्जाचा नमुना खाली दिला आहे. तरी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. जिल्हा परिषद पुणे शिक्षक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकारने परवानगी दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मानधन वेतन : प्रतिमहा रु. २०,०००/- (वीस हजार रुपये) आहे.
◾या शिक्षक भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
◾वयोमर्यादा : नियुक्ती कमाल वयोमर्यादा ७० वर्षेपर्यंत आहे.
◾भरती कालावधी : सदरची नियुक्ती ही पर्यायी नियमित शिक्षक उपलब्ध होईर्यंत निव्वळ तात्पुरता स्वरुपात करार पद्धतीने शिक्षक म्हणून मानधन तत्त्वावर आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : शिक्षक
◾व्यावसायिक पात्रता : D. Ed/ B. Ed/ Master’s degree
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾सोबत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे जोडलेली आहेत : १) एस. एस. सी. प्रमाणपत्र. २) डी. एड. पदवी, पदव्युत्तर पदवी/ बी. एड. ३) आधार कार्ड ४) पॅन कार्ड ५) पेन्शन पी. पी. ओ. प्रत ६) सेवानिवृत्त आदेशाची प्रत
◾जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केलेल्या शिक्षकाने द्यावयाचे अटी व शर्ती : (१) सदरची नियुक्ती ही पर्यायी नियमित शिक्षक उपलब्ध होईर्यंत निव्वळ तात्पुरता स्वरूपात करार पद्धतीने शिक्षक म्हणून मानधन तत्त्वावर आहे (२) नियुक्ती कमाल वयोमर्यादा ७० वर्षेपर्यंत आहे. (३) एकत्रित मानधन प्रतिमहा रु. २०,०००/- (बीस हजार) आहे. (४) नियुक्ती देणेत आलेल्या शाळेवर शिक्षकीय पदाचे विहित व सोपविणेत आलेले काम पूर्ण करणेची जबाबदारी माझी राहील ते मी प्रामाणिकपणे पार पाटील, (५) नियुक्तीमध्ये मत्ता शासनाचे मानधनाव्यतिरिक्त कोणतेही लाभ देव नाहीत. अथवा सवलती लागू नाहीत याची मला जाणीव आहे. (६) माशी नियुक्ती करार यावर असल्याने शासनाचे कोणत्याही ध्येयधोरणाविषयी मी अपील तक्रार न्यायप्रविष्ठ करणार नाही. (७) नियुक्तीनंतर नियुक्तीबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारीच्या अनुषंगाने होणारा निर्णय माला मान्य असेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : गटविकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती पुणे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.