BMC Bharti : मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई मध्ये नोकरी शोधताय? चांगले वेतन पाहिजे? तर ही भरती तुमच्यासाठी आहे. मुंबई महानगरपालिका व्दारे रिक्त भरण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लगेच सादर करायचे आहेत. मुंबई सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. BMC विभागातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुंबई महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 : Looking for a job in Mumbai? Want better pay? Then this recruitment is for you. Vacancies are being filled by Mumbai Municipal Corporation. However, aspirants who are eligible for this recruitment should submit their applications immediately.

◾मुंबई महानगरपालिका (BMC) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरीची संधी.
◾बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात वाचा.
◾भरती शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
◾मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : BMC भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू आहे आहेत.
◾वयोमर्यादा : 18 – 38 वर्षे वय असलेले उमेदवार.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धती.
◾मिळणारे मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 90,000/- रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾भरती कालावधी : ही भरती कंत्राटी तत्त्यावर करण्यात येत आहे.
◾भरती पदाचे नाव : रक्त संक्रमण अधिकारी या पदाची भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 02 पदे भरली जात आहेत.
◾व्यावसायिक व इतर पात्रता : खाली असलेली जाहिरात पहा.
◾Job Location : मुंबई.
◾सर्व साधारण सूचना :▪️सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), पाईएम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण, इ. च्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.▪️सर्वसाधारण उमेदवाराकरीता वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा अधिक नसावे व मागासवर्गीयांकरीता 43 वर्षापेक्षा अधिक नसावे.▪️उमेदवारांची करारनामा सापेक्ष नेमणूक करण्यात येईल.▪️सदर नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्त्यावर असल्यामुळे नियुक्त करण्यात येणा-या उमेदवारांना निवृत्तीवेतन योजना व भविष्यनिर्वाह निधी योजना लागू होणार नाही.▪️तसेच निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर मुंबई महानगरपालिका (सेवा) नियम 1989 व मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम 1999 लागू होणार नाही.▪️या पूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.▪️तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणल्याही व्यक्तीला व इतर दुस-या संस्थेला अर्ज विकणे, स्विकारणे इत्यादीचा अधिकार दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी▪️अर्जाचे विहित मुल्य भरुन त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
◾शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : लोटिमस रूग्णालय, कॉलेज इमारत, तळमजला, खोली क्र. १५.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.