SBI मध्ये नवीन पदासाठी भरती! ऑनलाईन अर्ज करा | State Bank of India Recruitment 2024

State Bank of India Recruitment 2024 : SBI (State Bank of India – स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये नवीन पदांवर भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. तरी या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (STATE BANK OF INDIA) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
STATE BANK OF INDIA RECRUITMENT 2024 : SBI (State Bank of India - State Bank of India) is inviting online applications from Indian citizens for recruitment to new posts. However, candidates should submit their applications as soon as possible.

◾बँक विभागात नोकरी पाहिजे असल्यास ही चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
◾स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरायची एकूण पदे : तब्बल 0131 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾ State Bank of India भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 35 वर्ष पर्यंत आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती होण्याचे कालावधी : निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती तात्पुरती आहे.
◾भरती पदाचे नाव : सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक
◾व्यावसायिक पात्रता : अधिकृत जाहिरात पहा.
◾उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे होईल.
◾मुलाखतीला 100 गुण असतील. मुलाखतीतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾गुणवत्ता यादी निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल. एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट-ऑफ गुण मिळविल्यास (सामान्य गुण येथे
कट-ऑफ पॉइंट), अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने, गुणवत्तेत क्रमवारी लावली जाईल.
◾मुलाखतीसाठी कॉल लेटर मुलाखतीसाठी सूचना/ कॉल लेटर ईमेलद्वारे पाठवले जाईल/ बँकेच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल. कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.
◾शेवटची तारीख : अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 04 मार्च 2024 आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.