राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये पदभरती सुरू! वेतन – 25,000 ते 35,000 रूपये | NHM Recruitment 2024 Maharashtra

NHM Recruitment 2024 Maharashtra : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तर आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवायची उत्तम संधी आहे. राष्ट्रीय आयुष अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात निवड समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM Recruitment 2024 Maharashtra : The National Health Mission started recruitment for new posts. Candidates are Submit Application Form Offline/Online through The National Health Mission Offline Application.

◾नोकरी शोधत आहात? तर राज्यातील आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾जिल्हा सामान्य रुग्णालय व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर व इतर आवश्यतेनुसार पात्रता. (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.)
◾वेतन : 25,000 ते 35,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾NHM भरतीची जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय :▪️३८ वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती होण्याचा कालावधी : वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी ११ महिने २९ दिवस भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी AYUSH
◾व्यावसायिक पात्रता : वरील मूळ जाहिरात वाचा.
◾पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज १) वयाचा पुरावा २) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र) ३) गुणपत्रिका ४) कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (Is Applicable) ५) शासकीय/निमशासकीयसंस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र ६) जात / वैधता प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह अर्ज पाठवावा.
◾वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. तसेच यापदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
◾अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : 29 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, आवार, जिल्हा परिषद, ठाणे
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.