डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची मुंबई महानगरपालिका मध्ये भरती जाहीर! पगार – 20,000 ते 33,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या भरती मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक व इतर पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. पुर्ण माहिती जाहिरात मध्ये दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.