नवीन : ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 0293 पदांची भरती जाहिर! Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व्दारे विविध संवर्गातील पदे भरती करावयाची आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून आमंत्रित करण्यात येत आहेत. महानगरपालिकेतीळ रिक्त जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर प्रसिद्ध केली आहे. भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : There is a great opportunity to get a job in Thane Municipal Corporation. Public Health Department of Municipal Corporation has to recruit various cadre posts. Eligible candidates are invited for the same.

◾ठाणे महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण भर्याची पदे : 0293 पदे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांची भरती. (जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾ठाणे महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview).
◾पदाचे नाव : स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट व इतर पदे.
◾व्यावसायिक पात्रता : वेगवेगळ्या पदासाठी व्यावसायिक पात्रता वेगवेगळी आहे. (जाहिरात पहा)
◾एकूण पदे : 0293 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : ठाणे (Jobs in Thane)
◾उमेदवारांनी सर्व कागदपत्र/ प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत.▪️जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.▪️शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
◾विहित केलेल्या अर्हतेव्यतिरिक्त गट-ड वर्ग वगळता इतर पदाकरीता संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान (महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS- CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (इत्यादी) आवश्यक असेल.
◾मुलाखतीची तारीख : 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 पर्यंत फक्त आहे.
◾मुलाखत ठिकाण : जाहिरात पहा.
◾अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.