10वी पास आहात? मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 15,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिका अंतर्गत 10वी पास उमेदवारांची निवड करण्यात येणार आहेत. पोषण पुनर्वसन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र साठी खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांचा भरणा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) द्वारे केला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 रूपये वेतन मिळणार आहेत. तुम्ही पात्र व उत्सुक असाल तर 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.