पुर्ण GR | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी जाहिराती | येथे क्लीक करा |
- राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.
- ही भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत.
- तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची नियुक्ती ११ महिन्यासाठी केली जाणार आहे.