Vanvibhag Bharti 2023 : राज्यातील वनविभागात वनरक्षक (Vanrakshak Bharti 2023 hall ticket) पदांची ऑनलाईन अर्ज करण्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज केलेले उमेदवार लेखी परीक्षेच्या तारखांची वाट पाहत आहेत. या महाभरती मध्ये अनेक उत्सुक व पात्र उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. वनरक्षक भरतीसाठी उमेदवारांची 10वी व 12वी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. वनरक्षक पदांची जाहिरात 08 जुन 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. वनविभागातील या वनरक्षक भरती मध्ये एकूण तब्बल 2138 पदांची भरती करण्यात येणार आहे. सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. परीक्षेचे हॉलतिकीट/ प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे.
After completing the recruitment process to apply online for the posts of Forest Guard (Vanrakshak Bharti 2023 hall ticket) in the state forest department, the applied candidates are waiting for the written exam dates. Many eager and qualified candidates have filled applications in this Mahabharat. Candidates must have 10th and 12th educational qualification for forest guard recruitment. Forest Guard Posts advertisement was published on 08 June 2023.
भरती विभाग | महाराष्ट्र वनविभाग |
भरती प्रकार | सरकारी |
भरती श्रेणी | राज्य सरकार |
पदाचे नाव | वनरक्षक |
◾वनरक्षक भरती परीक्षा दिनांक व हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत
◾निवड झाल्यावर उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
◾ Educational Qualifications : 10वी उत्तीर्ण (अनुसूचित जमाती) 12वी उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
◾वनरक्षक परीक्षेचे हॉलतिकीट/ प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे.
वनरक्षक भरती हॉलतिकीट/ प्रवेशपत्र डाउनलोड लिंक | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾अर्जदारांनी हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक केल्यावर Application No. किंवा Login ID टाकायचा आहे.
◾त्यानंतर अर्जदारांनी पासवर्ड तयार केला असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही सहज प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
◾निवड झाल्यावर भरती कालावधी :
◾कागदपत्रे (Documents) : मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, कागदपत्र पडतळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांत भरती होत आहे.
◾वरील लिंकवर क्लीक करून वनरक्षक भरती परीक्षा (Vanrakshak Bharti 2023) चे हॉल तिकीट काढून घ्या.