नोकरी शोधताय? 20,000 रूपये वेतनाची भरती प्रक्रिया जाहीर! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नागपूर महानगरपालिके नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि क्षयरोग आरोग्य पाहुणे ही पदे भरली जात आहेत. एकूण पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13th मार्च 2024 आहे. आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरती मध्ये तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.